Monday, September 3, 2007

मंगलाष्टक






























लग्नात आपण नेहमीच मंगलाष्टक ऐकतो. परंतू, ही मंगलाष्टक काही अजीबच आहेत. ही अशी गमतीशीर मंगलाष्टक तुम्ही त्याच स्वरात गा आणि त्याची मजा घ्या.

मैत्री आणि प्रेम


मैत्री आणि प्रेम हे एकच असते कि ह्या दोन वेगवेगळया गोष्टी आहेत?

Sunday, September 2, 2007

हे प्रेम कसे असते

प्रेमात पडायचे बाकी आहेत त्यांच्या मनात हे प्रश्न येणे नक्कीच आहे.

रक्षाबंधन















रक्षाबंधन हा सण बहीण-भावाच्या नात्याला जपून ठेवणारा बंध आहे।
बहीण भावाला राखी बांधून आपले प्रेम व्यक्त करते आणि भाऊसुद्धा तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो।




नसीब

नशीब बदलायाचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्या नशीबात जितके लिहीले असते तितकेच आपल्याला मिळते. ह्याच विषयावरची एक कविता तुमच्यासमोर सादर करत आहे।