नमस्कार मित्रांनो,
मी एक विद्युत अभियंता आहे आणि तरीही अशा काही कविता करणे हा माझा छंद आहे. जेव्हा केव्हा वेळ मिळाला आणि सुचले तेव्हा तेव्हा मी ह्या कविता लिहिल्या आहेत. मला मराठी गाण्यांचीसुध्धा खूप आवड आहे.
तेव्हा ह्या कवितेबद्दलचा अभिप्राय मला कळवायला विसरू नका. तुमच्या प्रत्युत्तरांची मी आतुरतेने वाट बघतोय.